News & Updates
बातम्या आणि अपडेट्स
Upcoming Projects
आगामी प्रकल्प
To start the construction of the 4th floor of Subhedarwada High School, Kalyan, and to update the principal's office, clerk's office, teacher's room, to start the lift, to start the science department of class 11 and class 12. सुभेदारवाडा हायस्कूल, कल्याण या शाळेच्या 4 थ्या मजल्याचे बांधकाम सुरू करणे.तसेच शाळेतील मुख्याध्यापक कार्यालय, लिपिक कार्यालय, शिक्षक कक्ष अद्ययावत करणे, लिफ्ट सुरू करणे, इ.1 वी व इ.12 वी ची विज्ञान शाखा सुरू करणे.
To start a law college in the complex of S.V Joshi Vidyalaya, Dombivli.
स.वा.जोशी विद्यालय, डोंबिवली या संकुलात विधी महाविद्यालय सुरू करणे.
Completion of Blossom International School Dombivli from 3rd floor to 7th floor and also start Junior College (Arts, Commerce and Science) Branch Colleges.
ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल डोंबिवली शाळेच्या 3 -या मजल्यापासून ते 7 व्या मजल्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण करणे.तसेच कनिश्ठ महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) शाखेची महाविद्यालये सुरू करणे.
Starting 11th and 12th science department in New High School Joshibaug Kalyan
न्यू हायस्कूल जोशीबाग कल्याण या शाळेमध्यें इ.11 वी व 12 वी ची विज्ञान शाखा सुरू करणे.
Submitting a proposal to the Govt for starting an educational complex on a plot of land lying vacant for Shree L.P.Kanya Shala, Dadar.
श्री ल.पो .कन्या शाळा, दादर या शाळेला रिकाम्या असणा-या भूखंडावर शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी षासनाकडे प्रस्ताव सादर करणे.
Construction of a new educational complex on the school plot of Native Institution, Uran.
नेटिव्ह इन्स्टिटयूशन, उरण या शाळेच्या भूखंडावर नवीन शैक्षणिक संकुल उभे करणे.
Construction of additional classrooms on terrace of 7th Para Vidyalaya, Bhiwandi School.
प.रा .विद्यालय, भिवंडी शाळेच्या टेरेसवर वाढीव वर्गखोल्या तयार करणे.
Donation Appeal
देणगी आवाहन
सभासद बंधू भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,

24 एप्रिल, 1892 रोजी स्थापन झालेली आपली संस्था 131 वर्षात वाटचाल करत आहे. एक मोठी परंपरा लाभलेल्या शाळेचे आपण सर्व विद्यार्थी वयाने, मानाने आणि कीर्तीने, अनुभवाने खूपच मोठे आहात, श्रेष्ट आहात . आपण सर्व दूर पसरलेले आहात, आपल्या शाळेचे व संस्थेचे नांव जगभरांत सन्मानाने घेऊन जाणारे आपले सन्माननीय. संस्थेवर असलेल्या कर्जाचा बोजा व कोविड पश्चात संस्थेची आर्थिक परिस्थिती पाहता संस्था आपणांस देणगीरूपाने मदत करण्याची विनंती करीत आहे.

No. Of Schools & Colleges
49
No. Of Students
18,000
No Of Students Passed
10,00,000
Total Staff
800

General Education Institute

जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट

Taking inspiration from Lokmanya Tilak and Agarkar, Sankalp Ka. Gopal Narayan Akshikar started primary and secondary schools in Dadar in 1889 to educate the children of the sparsely populated working class. Today, 133 years have passed since this incident. The sapling planted by him has turned into a big tree today. The appropriate name given to the institute as General Education Institute is being carried forward by the present board of directors. of the institute. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्या पासून प्रेरणा घेऊन समाज उन्नतीसाठी शिक्षण प्रसार हा मार्ग स्वीकारून समाजातील गोरगरिबांना शिक्षण देण्याचा संकल्प कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांनी केला व विरळ वस्ती असलेल्या कामगार कष्टकरी मंडळीच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून सन १८८९ मध्ये दादरला प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु केल्या. आज या घटनेला १३३ वर्ष उलटून गेली. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट असे संस्थेला दिलेले समर्पक नाव संस्थेचे सध्याचे संचालक मंडळ यथार्थ पुढे नेत आहे.

Event Highlights

cleaniness drive

Event Title.

FOR CREATIVES.

FOR DESIGNERS.

Testimonials