Upcoming Projects

1. To start the construction of the 4th floor of Subhedarwada High School, Kalyan, and to update the principal's office, clerk's office, teacher's room, to start the lift, to start the science department of class 11 and class 12. 1. सुभेदारवाडा हायस्कूल, कल्याण या शाळेच्या 4 थ्या मजल्याचे बांधकाम सुरू करणे.तसेच शाळेतील मुख्याध्यापक कार्यालय, लिपिक कार्यालय, शिक्षक कक्ष अद्ययावत करणे, लिफ्ट सुरू करणे, इ.1 वी व इ.12 वी ची विज्ञान शाखा सुरू करणे.
2. To start a law college in the complex of S.V Joshi Vidyalaya, Dombivli.
2. स.वा.जोशी विद्यालय, डोंबिवली या संकुलात विधी महाविद्यालय सुरू करणे.
3. Completion of Blossom International School Dombivli from 3rd floor to 7th floor and also start Junior College (Arts, Commerce and Science) Branch Colleges.
3. ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल डोंबिवली शाळेच्या 3 -या मजल्यापासून ते 7 व्या मजल्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण करणे.तसेच कनिश्ठ महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) शाखेची महाविद्यालये सुरू करणे.
4. Starting 11th and 12th science department in New High School Joshibaug Kalyan
4. न्यू हायस्कूल जोशीबाग कल्याण या शाळेमध्यें इ.11 वी व 12 वी ची विज्ञान शाखा सुरू करणे.
5. Submitting a proposal to the Govt for starting an educational complex on a plot of land lying vacant for Shree L.P.Kanya Shala, Dadar.
5. श्री ल.पो .कन्या शाळा, दादर या शाळेला रिकाम्या असणा-या भूखंडावर शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी षासनाकडे प्रस्ताव सादर करणे.
6. Construction of a new educational complex on the school plot of Native Institution, Uran.
6. नेटिव्ह इन्स्टिटयूशन, उरण या शाळेच्या भूखंडावर नवीन शैक्षणिक संकुल उभे करणे.
7. Construction of additional classrooms on terrace of 7th Para Vidyalaya, Bhiwandi School.
7. प.रा .विद्यालय, भिवंडी शाळेच्या टेरेसवर वाढीव वर्गखोल्या तयार करणे.